जुगार : Gambling : 2

 

जुगार : Gambling

 (पैशाचा की बायका पोरांच्या आयुष्याचा?) 

 

ज्या भावाने पैसे कमवायचा रस्ता दाखवला त्याच भावाने घालवायचा पण दाखवला...

म्हणजे सट्टेबाजी बरोबर रंडीबाजी पण झालीच पाहिजे.

एक दिवस सतीशला त्याचा भाव दारू पाजून एका अशा ठिकाणी घेवून जातो जिथून माघारी येणं म्हणजेच भिकेचे डोहाळे शंभर टक्के लागणा हे निश्चित. सतीश कडे पैसा होता त्यामुळे त्याला दारू आणि बाहेरच्या बाईची लथ लागून गेली. पण पैश्यांचा माज खूप दिवस राहत नाही. काही दिवस वर्ष सतीश सुखा समाधानात खेळला पण दारू आणि बाईने त्याला उतरती कळा लावायची ती लावलीच. हळू हळू त्याच्या जवळची जमापुंजी संपत आली होती. आता त्याला जुगारित यश येणं काही जमायला लागलं नाही. त्यांनी काढलेल्या युक्त्या त्याच्याच पल्ले पडत नव्हत्या. २४ तास नशेत पडून राहायचा म्हणून त्याचा सट्टेबाजी वरचा ताबा सुटून गेला आणि तो पुन्हा जन्माचा भिकारी झाला.

 ठेवलेली बाई पण पैसे नसल्यामुळे त्याला हाकलून द्यायला लागली. घरात होतं नव्हतं ते विकून टाकलं होतं. आता फक्त घराच्या भिंती तेवढ्या उभ्या होत्या. पण घर उभा करणारा पाया मात्र खचला होता. आता लंकेची पार्वती झालेली बायको आणि तो दुसऱ्यांच्या शेतात कामाला जात होते. कधी रानावनात जावून मध गोळा करून विकत होते. त्याने नंतर घरी जाणं सोडून दिलं होतं कारण त्याच्यावर प्रचंड उधारी झाली होती. त्याचं जागेसकट घर विकलं तरी फिटणारं नव्हतं येवढं त्याने दुसऱ्यांकडून कर्ज काढून ठेवलं होतं.


कर्जदार लोकं पैसे घेण्यासाठी घरी येवून बसायचे म्हणून सतीश घर सोडून पळून जायचा. त्याने तर घर सोडलंच होतं पण नंतर बायका पोरांनी पण त्या घरात राहणं सोडून दिलं होतं. कारण सावकार लोकं बायकोला आणि पोरांना पण त्रास द्यायला लागले होते.  

म्हणतात ना, ‘गरिबी आली तरी लाजू नये आणि श्रीमंती आली तरी मजू नये’.

 

                                                                                                                               -Lolly 

English Translation :

Gambling

(Money or wife or kid's life?)

 

    The same brother who showed the way to earn money, also showed the way to spend ...
     
    I mean, betting must be accompanied by gambling.
 
    One day, Satish takes his brother-in-law to a place where he gets drunk and from where it is certain that coming back is a hundred percent begging. Satish had money so he got addicted to alcohol and outside women. But money does not last long. For a few years, Satish played happily, but alcohol and women used to make him fall. Gradually, his accumulated wealth was depleted. He is no longer successful in gambling. The tricks they devised did not suit him. After 24 hours of intoxication, he lost control of his gambling and became a beggar of rebirth.
 
    The woman kept him but had no money. What was not in the house was sold. Now only the walls of the house were so vertical. But the foundation of the house was eroded. Now Lankan wife Parvati and he were going to work in someone else's field. He used to go to the forest and collect honey and sell it. He later stopped going home because he was heavily indebted.
 
    He had taken out a loan from others, even though he had sold his house with his land, but it did not fit. Satish used to run away from home as the debtors used to come to his house to collect money. He had left the house but later his wife and children also left the house. Because moneylenders were harassing his wife and children.
 
    They say, 'Don't be ashamed even if there is poverty and don't be happy even if you are rich'. 
 
                                    
                                                                                                                             -Lolly 
 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आज धंदा बंद! : part 2

आदिवासी हक्क: Tribal Rights : 1

जन्मठेप : १ Birth control: 1