‘लफडं’ Affair
‘लफडं’ : Affair
सुरळीत चाललेल्या सगळ्यांच्या आयुष्यात वादळ आणलं ते ‘मंगल’ ने.
सुंदरबन दिवस दिवस बाहेर राहायचा मग घरची कामं करण्यासाठी गावातला ‘मंगल’ अधून मधून घरी यायचा. मंगल जान जवान बिनलग्नाचा तरुण. उचापुरा दिसायला देखणा. शीतल त्याच्यापेक्षा वयाने मोठी पण नवऱ्याच्या प्रेमापासून लांब राहिलेली मंगलच्या मोहात पडते. वेळ आणि संधी बघून शीतल तिच्या लहान मुलींना घराबाहेर खेळायला पाठवते आणि मंगलला हळूच घरात बोलावते. शीतल जरी मंगलपेक्षा मोठी असली तरी अजूनही तिची ज्वानी जशीच्या तशी उभारत होती. तरुणीला लाजवेल अशी तिची कांती होती. मंगल पण लगेच तिच्या मोहात पडून जातो.
सुरळीत चाललेल्या सगळ्यांच्या आयुष्यात वादळ आणलं ते ‘मंगल’ ने. मंगल आणि शीतल चं लफडं खूप दिवस नाही चालू शकलं. ‘मंगलचं हल्ली घरात येणं जाणं ज्यास्त चालू आहे’, असं कोणीतरी सुंदरबनला सांगितलं. सुंदरबन लगेच तातडीने तोडफोड करेल असं नव्हतं. त्याने एक दिवस नेहमीसारखचं बाहेर जाण्याचं नाटक केलं. सुंदरबन बाहेर गेला म्हणल्यावर त्या दिवशी पण मंगल घरी आला, शीतल ने पण मुलींना बाहेर पाठवलं. तोच काही वेळात मंगल आणि शीतल घरात असतानाच सुंदरबन घरी आला. दोघांना उध्वस्त अवस्थेत प्रतेक्ष्यात पाहिलं आणि मग काय...?
मंगल ने सुंदरबनच्या इज्जतीवर हात घातला होता. मग आता मंगलचा विषय तर संपणार होताच पण शीतल च काय...? शीतल ला त्याने प्रेमाने जवळ केलं तिला शांत केलं आणि खूप शांततेत, ‘मंगल ला घरी सोडवून येतो तू तुझं आवरून घे’, म्हणून अगदी नरमपणे मंगल ला घेवून घरी जातो. जसं काही घडलंच नाही. सुंदरबन मंगल ला घरी घेवून जातो पण मंगल घरी पोहोचतच नाही. सुंदरबन त्याला गावच्या चौकात जावून कोयत्याने मारून टाकतो. आणि मग घरी पोहचवतो. सगळा गाव आ वासून सुंदरबन कडे पाहत राहतो. पण कोणीच काही बोलू शकत नाही. सुंदरबन तोच कोयता घेवून घरी येतो. शीतल तिचं आवरून बसलेली असते पण खूप घाबरलेली असते. घरचं काम तर करते पण मनातून आणि बाहेरून पण थर थर कापत असते, की आता सुंदरबन घरी आल्यावर तिच्या बरोबर काय करेल?
सुंदरबन घरी येतो चेहऱ्यावर कसलाही तणाव नाही किंवा बायकोवर राग पण नाही अगदी नरम वागतो सगळं सुरळीत असल्यासारखं. तो घरी आलेला बघून शीतल चे धाबे दानांनतात. पण सुंदरबन तिला जेवायला वाडायला सांगतो आणि हात पाय धुवून घेतो. शीतल आणि दोन्ही मुली सगळे बसून आरामात जेवण करून घेतात. नंतर सुंदरबन दोन मुलींबरोबर बाहेर जातो मुलींना आनंदी कडे सोडवून परत घरी येतो. शीतल ला प्रेमाने जवळ घेतो तिला म्हणतो, ‘शीतल, खरं तर माझंच चुकलं मी तुला वेळ नाही दिला तुझ्या पासून लांब राहिलो, मला माफ कर’. हे एकूण शीतलला थोडं हायसं वाटतं, सुंदरबनच्या कुशीत असलेली शीतल थोडी बाजूला सरकून बोलणार तोच सुंदरबन तिच्या केसांना धरून तिला वाकवतो आणि कोयत्याने तिचा पण गळा कापून काढतो. शीतल चे तो तुकडे तुकडे करून छतावर सुकायला टाकतो. सुंदरबन सारखा हैवान कोणी असूच शकत नाही कारण त्याने एवढे भयाण कृत्य करून पण त्याच्यावर कुठलाच कायदा काही करू शकला नाही. साधी FIR सुधा त्याच्यावर दाखल होवू शकली नाही.
त्यानंतर आनंदीच्या डोक्यावर परिणाम होतो ती वेड्यासारखी वागायला लागते. दशरत तिला सोडून एक मुलगी आणि मुलाला घेवून लांबच्या शहरात जावून राहायला जातो.
शेवटी एका लफड्यामुळे दोन घरच नाही तर दोन निष्पाप जीव पण धुळीला मिळून जातात.
-Lolly
English Translation:
Affair:
'Mangal' brought a storm in the life of everyone who was running smoothly.
The Sundarbans used to stay out day after day and then come home from time to time to do housework. Mangal Jaan Jawan Unmarried youth. Uchapura looks handsome. Shital is tempted by Mars, who is older than him but has stayed away from her husband's love. Seeing the time and opportunity, Sheetal sends her little girls out to play and invites Mars into the house. Even though Shital was bigger than Mars, her youth was still rising. She had a beauty that would embarrass the young woman. Mars, however, immediately falls into her temptation.
'Mangal' brought a storm in the life of everyone who was running smoothly. The quarrel between Mars and Shital did not last long. Someone told Sunderbans that ‘Mars is coming home more and more these days’. The Sunderbans were not going to be destroyed immediately. He pretended to go out one day as usual. After saying that Sunderbans had gone out, Mangal came home that day. Sheetal also sent the girls out. He came home to the Sunderbans in a short time while he was at home in Mars and Shital. I saw both of them in a state of devastation and then what ...?
Mars had laid its hands on the honor of the Sunderbans. So now the subject of Mars was about to end, but what about the cold ...? He hugged Sheetal with love, calmed her down and calmed her down very calmly. Like nothing happened. The Sunderbans take Mars home but Mars never reaches home. Sunderbans go to the village square and kill him with a scythe. And then delivers home. The whole village keeps looking at the Sundarbans. But no one can say anything. Sunderban comes home with the same sickle. She is cold but she is very scared. She does the housework, but from the inside and outside, she cuts the layers, what will the Sunderbans do with her when she comes home now?
Sunderban comes home. There is no stress on his face or anger on his wife but he behaves very softly. Everything seems to be fine. When he sees her coming home, he gets cold spots. But Sunderban tells her to eat and washes her hands and feet. Sheetal and the two girls all sit down and have a comfortable meal. Then Sunderban goes out with the two girls and returns home to Anandi. He embraces Sheetal with love and says to her, "Sheetal, it's really my fault, I didn't give you time, I stayed away from you, I'm sorry".
It feels a little high to the total cold, the cold in the cuddle of the Sundarbans will move a little to the side, the same Sundarbans grabs her hair and bends her and cuts her throat with a scythe. He breaks the cold into pieces and dries them on the roof. No one can be a beast like Sunderbans because he did such a horrible thing but no law could do anything against him. A simple FIR could not be filed against him.
After that Anandi's head is affected and she starts behaving like crazy. Dasharat leaves her and goes to a distant city with her daughter and son.
In the end, not only two houses but also two innocent lives are reduced to dust due to a scuffle.
-Lolly
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा